मालती (वनस्पती)

(मालती या पानावरून पुनर्निर्देशित)

मालती (शास्त्रीय नाव: Aganosma dichotoma ; अन्य नाव : Echites caryophyllata ;) ही मुळातली भारतातील वेल वर्गातील वनस्पती आहे. फुलल्यावर तिला पाच पाकळ्यांच्या, पांढऱ्या रंगाच्या सुवासिक फुलांचे झुबके येतात.

बाह्य दुवे

संपादन