मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर

(मार्टिन ल्युथर किंग, जुनियर या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जन्म : १५ जानेवारी १९२९; - ४ एप्रिल १९६८) हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर
जन्म १५ जानेवारी १९२९
ॲटलॅंटा, युनायटेड स्टेट्स
मृत्यू ४ एप्रिल, १९६८
मेम्फिस, युनायटेड स्टेट्स
जोडीदार कोरेटा स्कॉट किंग
अपत्ये योलांडा डॅनिस, मार्टिन ल्यूथर तिसरा, डेक्स्टर स्कॉट, बर्निस अल्बर्टाईन
वडील रेव्हरेंड मार्टिन ल्यूथर किंग, सीनियर
आई ॲल्बर्टा विल्यम्स किंग


चरित्रे

संपादन
  • मार्टिन लुथर किंग (कीर्ती परचुरे); डायमंड पब्लिकेशन.
  • स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्यूथर किंग ( ज्यु.) (डाॅ. डॉ. अश्विनी धोंगडे ); दिलीपराज प्रकाशन