मार्च ० हा काल्पनिक दिनांक आहे. हा दिवस एक मार्चच्या आधीचा दिवस असतो किंवा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असतो.