मार्गरेट पेडेन
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
(मार्गारेट पेडेन या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्गरेट एलिझाबेथ मेनार्ड पेडेन (१८ ऑक्टोबर, १९०५:ऑस्ट्रेलिया - १८ मार्च, १९८१:सिडनी, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ६ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. पेडेनने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वहिल्या महिला कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.