मुख्य मेनू उघडा

मारियेले फ्रँको (पोर्तुगीज उच्चार: [maɾiˈɛli ˈfɾɐ̃ku]), (जन्मनाव:मारियेले फ्रांसिस्को दा सिल्वा; (२७ जुलै, १९७९ - १४ मार्च, २०१८) ही एक ब्राझीलची राजकीय नेता, स्त्रीवादी व मानवाधिकार कार्यकर्ता होती. फ्लुमिनेंस फेडरल युनिवर्सिटी येथुन सार्वजनिक प्रशासनात स्नातकोत्तर झाल्यानंतर, ती रियो दि जानेरोच्या महानगर शासनात सोशालीझम व लिबर्टी पार्टी साठी जानेेवारी २०१७ ते तिच्या मृत्यु पर्यंत नगरसेविका होती.

मारियेले फ्रँको


१४ मार्च २०१८ रोजी, एक भाषणानंतर कारमधीन प्रवास करीत असताना फ्रँको व कारचालकावर अनेक गोळ्या घालुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. फ्रँको ही पोलिसांच्या क्रौर्य व बेकायदेशीर खूनांची स्पष्ट वक्ती होती.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा