मायामी डॉल्फिन्सचा वर्डमार्क

मायामी डॉल्फिन्स हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी ह्या शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो.


बाह्य दुवेसंपादन करा