मायाग्वेझ, पोर्तो रिको

मायाग्वेझ पोर्तो रिकोमधील शहर आहे. याचे मूळ नाव नुएस्त्रा सेन्योरा देला कांदेलेरिया होते. या शहरालाला सुल्ताना देल करिब (कॅरिबियनची सुल्ताना), सिउदाद दे लास अग्वास पुरास (शुद्ध पाण्याचे शहर) आणि सिउदाद देल मांगो (आंब्यांचे शहर) अशी टोपण नावे आहेत.

Old chimney at Central Igualdad in Mayagüez, Puerto Rico.jpg