मायकेल जोसेफ सॅव्हेज
१९३५ ते १९४० पर्यंत न्यूझीलंडचे पंतप्रधान
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मायकेल जोसेफ सॅव्हेज (इंग्लिश: Michael Joseph Savage) (मार्च २३, इ.स. १८७२ - मार्च २७, इ.स. १९४०) हा न्यू झीलंडाचा मजूर पक्षीय राजकारणी व पंतप्रधान होता. डिसेंबर ६, इ.स. १९३५ ते मार्च २७, इ.स. १९४० या कालखंडात तो पंतप्रधानपदावर होता. त्या काळात उद्भवलेल्या दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या आघाडीत सामील झालेल्या न्यू झीलंडाचे त्याने नेतृत्व केले.
बाह्य दुवे
संपादन- न्यू झीलंड पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील चरित्र (इंग्लिश मजकूर)