मानखुर्द रेल्वे स्थानक

(मानखुर्द या पानावरून पुनर्निर्देशित)

मानखुर्द हे मुंबई शहराच्या मानखुर्द भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईमधून मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे मानखुर्द हे पहिलेच स्थानक आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र येथून जवळ आहे.

मानखुर्द

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता मानखुर्द, मुंबई
गुणक 19°02′53″N 72°55′54″E / 19.04806°N 72.93167°E / 19.04806; 72.93167
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
मानखुर्द is located in मुंबई
मानखुर्द
मानखुर्द
मुंबईमधील स्थान
मानखुर्द जुने रेल्वे स्थानक
मानखुर्द रेल्वे स्थानक फलाट
मानखुर्द
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
गोवंडी
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वाशी
स्थानक क्रमांक: १५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: २२ कि.मी.