माद्रिद हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. हा संघ स्पेनच्या मध्य भागात असून स्पेनची राजधानी माद्रिद ह्याच संघात वसलेली आहे.

माद्रिद
Comunidad de Madrid
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of the Community of Madrid.svg
ध्वज
Escudo de la Comunidad de Madrid.svg
चिन्ह

माद्रिदचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
माद्रिदचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी माद्रिद
क्षेत्रफळ ८,०३० चौ. किमी (३,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ६२,५१,८७६
घनता ७७८.६ /चौ. किमी (२,०१७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-MD
संकेतस्थळ http://www.madrid.org/