मात्तेओ रेंत्सी (इटालियन: Matteo Renzi; ११ जानेवारी १९७५) हा एक इटालियन राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पंतप्रधानपदावर नियुक्त झालेला रेंत्सी हा आजवरचा सर्वात तरुण इटालियन पंतप्रधान आहे.

मात्तेओ रेंत्सी
Matteo Renzi
Matteo Renzi crop new.png

इटलीचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२२ फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपती ज्योर्जियो नापोलितानो
मागील एन्रिको लेता

कार्यकाळ
२२ जून २००९ – २२ फेब्रुवारी २०१४

जन्म ११ जानेवारी, १९७५ (1975-01-11) (वय: ४८)
फ्लोरेन्स, तोस्काना, इटली
राजकीय पक्ष पार्तितो देमोक्रातिको
धर्म रोमन कॅथलिक

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा