मातर (खेडा)
मातर हे भारताच्या गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे. हे गाव मातर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,२८४ इतकी होती. [१]
हे गाव पूर्वी मातबर (श्रीमंत किंवा समृद्ध गाव) म्हणून ओळखले जात असे. [२] या गावात पाचवे जैन तीर्थंकर सुमतिनाथ यांना समर्पित सचदेवाचे जैन मंदिर आहे. [३]
संदर्भ
संपादन- ^ "Matar Population - Kheda, Gujarat". 26 November 2018 रोजी पाहिले.
- ^ District Census Handbook: Gujarat, Kheda District (इंग्रजी भाषेत). Director, Government Print. and Stationery, Gujarat. 1986.
- ^ District Census Handbook: Gujarat, Kheda District (इंग्रजी भाषेत). Director, Government Print. and Stationery, Gujarat. 1986.