माएस्ट्रो
माएस्ट्रो (मराठी लेखनभेद: माइस्ट्रो ; रोमन लिपी: Maestro) ही मास्टरकार्डद्वारे पुरवली जाणारी एक बहुराष्ट्रीय डेबिट कार्ड सेवा आहे. इ.स. १९९० साली माएस्ट्रो सेवा ग्राहकांसाठी सुरू झाली. माएस्ट्रो कार्डे सहयोगी बँकांमार्फत वितरली जातात व ती कार्डधारकाच्या चालू बँकखात्याशी जोडता येतात किंवा प्रीपेड कार्ड म्हणून वापरता येतात.
बाह्य दुवे
संपादन- "माएस्ट्रो : अधिकृत जागतिक संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2018-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |