मांडवे हे गाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. गावात हनुमानाचे मंदिर आहे. गावात सकाळ आणि संध्याकाळ परिवहन महामंडळाची बस सेवा उपलब्ध आहे. या गावात मुक्ता देवीचे मंदिर आहे .आणि बर्डी नाथाचे मंदिर आहे .या गावाला जवळ गुडघे ची वाडी ,पु ता ची वाडी आणि जोशी वाडी आहे.