मांडल विधानसभा मतदारसंघ

Mandal Vidhan Sabha constituency (en); मांडल विधानसभा क्षेत्र (hi); మండల్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); मांडल विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); भीलवाड़ा शहर में मांडल कस्बा विधानसभा क्षेत्र है जो कि राजस्थान के अंदर आता है (hi); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en) Mandal (en)

मांडल विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

मांडल विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२५° २६′ २४″ N, ७४° ३४′ ४८″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

मांडलचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ कालु लाल गुर्जर[१] भाजप
२०१८ रामलाल जाट काँग्रेस
२०२३ उदय लाल भदाना भाजप

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Statistical Report on General Election, 2013 to the Legislative Assembly of Rajasthan" (PDF). eci.nic.in. Archived from the original (PDF) on 2014-07-18.