माँटगोमरी काउंटी (न्यू यॉर्क)

माँटगोमरी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फाँडा येथे आहे.[]

अॅम्स्टरडॅममधील ग्रीन मॅन्शन

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,५३२ इतकी होती.[]

माँटगोमरी काउंटीची रचना १७७२मध्ये ट्रायॉन काउंटी नावाने झाली. १७८४मध्ये या काउंटीला अमेरिकेच्या स्वांतंत्र्ययुद्धातील क्वेबेकच्या लढाईत मृत्यू पावलेल्या सेनापती रिचर्ड माँटगोमरीचे नाव दिले गेले.

मोहॉक नदी या काउंटीतून जाते

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Montgomery County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 2, 2022 रोजी पाहिले.