माँटक्लेर, न्यू जर्सी

Disambig-dark.svg

मॉंटक्लेर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,९७७ होती. एसेक्स काउंटी मध्ये असलेल्या या शहराची स्थापना १५ एप्रिल, १८६८ रोजी झाली.

Montclair overlook.JPG