महेंद्रपर्वत हे दुसरा जयवर्मन या राजाची राजधानी असलेले कंबोडिया देशातील शहर आहे. या शहराचा शोध २०१३ साली लागला.[१] [२][३] याची स्थापना इ.स. ८०२मध्ये झाल्याचा अंदाज आहे.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा