महिलांचे मानसिक स्वास्थ्य
महिला सक्षमीकरण हा विषय जगभरात चर्चिल्या जात असताना महिलांचे मानसिक स्वास्थ्य हा अत्यंत महत्त्वाचा दुर्लक्षित राहतो .त्यातही ग्रामीण महिलांचे मानसिक स्वास्थ्य हा विषय तर खूपच दुर्लक्षित आहे. त्यावर विचार करून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ द्वारा डॉ.हेडगेवार रुग्णालय ह्या संस्थेने अरुणोदय मानसिक स्वास्थ्य प्रकल्प राबविला आहे. त्यावर एक संशोधन पेपर ही प्रकाशित झाला आहे .
घरगुती महिलांचे मानसिक स्वास्थ्य
संपादनकामावर जाणाऱ्या महिलांचे मानसिक स्वास्थ्य
संपादनग्रामिण महिलांचे मानसिक स्वास्थ्य
संपादनपिडीत महिलांचे मानसिक स्वास्थ्य
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |