महाराष्ट्र राज्य शासनातील समित्यांची यादी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विधानमंडळ विभागशः निरनिराळ्या समित्या
संपादनया समित्यांचे प्रमुख त्या त्या समितीचे अध्यक्ष राहतात.
अंदाज समिती (विधानसभा)
संपादनलोक लेखा समिती (विधानसभा) महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीची सदस्य संख्या 25 असून त्यापैकी 20 सदस्य विधानसभेतून तर 5सदस्य विधानपरिषदेतून येतात
संपादनसार्वजनिक उपक्रम समिती (विधानसभा)
संपादनएकूण 25 सदस्य ( विधानसभा -20 & विधानपरिषेतील-5)
उपविधान समिती (विधानसभा)
संपादनविशेष हक्क समिती (विधानसभा)
संपादनरोजगार हमी योजना समिती (विधानसभा)
संपादनअनुसूचित जाती कल्याण समिती (विधानसभा)
संपादनआश्वासन समिती (विधानसभा)
संपादनविमुक्त जाती व भटक्या जमाती समिती कल्याण समिती
संपादनमहिलांचे हक्क व कल्याण समिती (विधानसभा)
संपादनविशेष हक्क समिती (विधानपरिषद)
संपादनआश्वासन समिती (विधान परिषद)
संपादनया व्यतिरीक्त प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या समित्या राहतात.