महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार

राज्यातील विविध वाङ्मय प्रकारातील उत्कृष्ट पुस्तकान्ना महाराष्ट्र सरकार दरवर्षी पुरस्कार देते. याला महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार म्हणतात.