मायामायादेवी किंवा महामाया या शाक्य वंशाच्या महाराणी होत्या. त्या राजा शुद्धोधन यांच्या पत्नी व सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची आई होत्या.

महामाया

मूळ नाव माया
भाषा पाली
वंश कोलिय
वडील राजा अंजन (वडील),
आई सुलक्षणा (आई)
पती शुद्धोधन
अपत्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध

हे ही पहा

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ

संपादन