महाबाहु ब्रह्मपुत्रा रिव्हर हेरिटेज सेंटर (गुवाहाटी)
(महाबाहु ब्रह्मपुत्रा रिव्हर हेरिटेज सेंटर, गुवाहाटी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माहाबाहु ब्रह्मपुत्रा रिव्हर हेरिटेज सेंटर हे भारत देशातील आसाम राज्यातील गुवाहाटी गुवाहाटीशहरात ब्रह्मपुत्रा नदीकाठी बसविलेले एक सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे.[१]
स्वरूप
संपादनगुवाहाटीमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी असलेल्या ब्रिटिश काळातील बंगल्याचे रुपांतर स्थानिक पालिकेने सांस्कृतिक व सामाजिक केंद्रात केलेले आहे.[२] फिरण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची बांधणी केलेली आहे येथे लहान मुलांसाठी उद्यान व खेळणी आहे.उपहारगृहाची सोय येथे उपलब्ध आहे. येथील तलावाला विद्युत रोषणाई केलेली आहे. या परिसराला नागरिक भेट देतात.
संग्रहालय
संपादनयेथील ब्रिटिशकालीन बंगल्याचे रुपांतर संग्रहालयात केलेले आहे-
- आसाम राज्यातील मासेमारीच्या पारंपरिक व्यवसायाची माहिती देणारे दालन
- आसामी पारंपरिक वस्त्रोद्योग दालन
- आसामच्या सांगीतिक वाद्यांचे प्रदर्शन
- आसाम ईशान्य भारतासंबंधी मांहिती देणाऱ्या विविध पुस्तकांचे ग्रंथालय
- माजुली बेटावरील मुखवटा निर्मिती कला प्रदर्शन
- ब्रिटिशकालीन बैठकीचे दालन
असा विविध दालनातून आसामी संस्कृती आणि समाजाचे दर्शन येथे घडविले आहे.[३]
चित्रदालन
संपादन-
पारंपरिक वस्त्रांची कलाकृती
-
पारंपरिक आसामी वस्त्र नक्षी
-
आसामातील पारंपरिक हातमाग
-
आसाम साडी
-
ग्रामोफोन
-
आसामी ढोल (तालवाद्य)
-
बोरताल (पारंपरिक वाद्य)
संदर्भ
संपादन- ^ Karmakar, Rahul (2021-10-03). "British-era bungalow turns Brahmaputra heritage centre" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ Bureau, Pratidin (2021-10-29). "Guwahati: Mahabahu Brahmaputra River Heritage Center Showcases Culture And Tradition". Pratidin Time (इंग्रजी भाषेत). 2024-07-07 रोजी पाहिले.
- ^ Desk, Sentinel Digital (2023-07-17). "Brahmaputra River Heritage Centre to be expanded in Guwahati". Sentinel Assam (इंग्रजी भाषेत). 2024-07-07 रोजी पाहिले.