महाबलिपुरम
तामिळनाडू राज्यातील ऐतिहासिक स्थळ.
महाबलिपुरम(तमिळ: மகாபலிபுரம்) किंवा मामल्लपुरम्(तमिळ: மாமல்லபுரம்) तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० किमी अंतरावरील एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे सातव्या शतकापर्यंत महत्त्वाचे बंदर होते.
चित्रदालन
संपादन-
गंगा-अवतरणाचे महाशिल्प
-
पंचरथ
-
महाबलिपुरममधील शिल्प
बाह्य दुवे
संपादन- युनेस्कोच्या यादीवर महाबलिपुरम (इंग्रजी मजकूर)