महात्मा गांधी पुरस्कार (गुजरात शासन)
महात्मा गांधी पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित संस्थेला दिला जातो जीने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.[१]
संदर्भ
संपादन- ^ Empowerment, Department of Social Justice and. "BCK-30 : Dr.Babasaheb Ambedkar Award, Mahatma Gandhi Award, Sant Shri Kabir Dalit Sahitya Award. | Educational | Schemes | Director, Scheduled Caste Welfare". sje.gujarat.gov.in (गुजराती भाषेत). 2018-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-18 रोजी पाहिले.