महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान (पुस्तक)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान: सावित्री हे श्रीअरविंद लिखित इंग्रजी महाकाव्य आहे. २३५०० ओळींचे हे महाकाव्य इंग्रजी साहित्यातील सर्वात दीर्घ महाकाव्य आहे. या महाकाव्यातील तत्त्वज्ञान मराठी वाचकांना समजावे या हेतुने लेखक डॉ.गजानन नारायण जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
पुस्तकाची मांडणी
संपादनया पुस्तकात एकंदर १७ प्रकरणे आहेत.
महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान | |
लेखक | डॉ.गजानन नारायण जोशी |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | वैचारिक ग्रंथ |
प्रकाशन संस्था | मॅजेस्टिक प्रकाशन आणि मराठी तत्त्वज्ञान - महाकोश मंडळ |
प्रथमावृत्ती | १९९७ |
मुखपृष्ठकार | चंद्रमोहन कुलकर्णी |
विषय | सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान |
पृष्ठसंख्या | ४६४ |