'मुद्गल' शब्दाची फोड : संपादन

मुद् + गल = मुद्गल (संस्कृत मध्ये).

'मुद्' व 'गल' या शब्दांचे अर्थ : संपादन

मुद् - आनंद.

गल - गळणे.

'ज्यांच्या शरीरातून फक्त आनंदच गळत असतो असे महर्षी' संपादन