महमूद अब्बास (अरबी: مَحْمُود عَبَّاس; रोमन लिपी: Mahmoud Abbas ;) (२६ मार्च, इ.स. १९३५ - हयात) हे ११ नोव्हेंबर, इ.स. २००४ पासून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष व १५ जानेवारी, इ.स. २००५पासून पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. इ.स. २००४ साली यासर अराफात ह्यांच्या मृत्यूनंतर पॅलेस्टिनी राजकारणाची धुरा महमूद अब्बासांनी सांभाळली आहे.

महमूद अब्बास

पॅलेस्टाईन राष्ट्रीय समितीचे दुसरे अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ जानेवारी २००५

जन्म २६ मार्च, १९३५ (1935-03-26) (वय: ८९)
राजकीय पक्ष फताह
धर्म इस्लाम

बाह्य दुवे संपादन

  • "महमूद अब्बास यांच्याविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)