तिसरा मेहमेद
(महमद तिसरा या पानावरून पुनर्निर्देशित)
तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता.
हा आपल्या अनेक भावंडांना ठार करून सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |