महदी परसाफर (जन्म : कतार, यूएई, २४ जानेवारी १९८१) हा एक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि कुस्तीगीर आहे. २०१८मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट 'ॲथलीट व्यवस्थापक पुरस्कार' मिळाला.[]

महदी परसाफरी
जन्म २४ जानेवारी १९८१
कतार
शिक्षण (२०००-२००५) युएईच्या अजमन युनिव्हर्सिटी
पेशा शरीरसौष्ठवकर्ता

कारकीर्द

संपादन

२०११ मध्ये महदीने बॉडीबिल्डिंगमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०१३ साली त्यांनी मिस्टर ऑलिम्पियामध्ये भाग घेतला. तिथे त्याला आठवे स्थान मिळाले. वर्ष २०१८ मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट ॲथलीट व्यवस्थापक पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या काही वर्षांत त्याला बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप पुरस्कार-कतार आणि बॉडीनेशन परिपूर्ण फिट बॉडी अवॉर्डने गौरविण्यात आले.[]

शरीर सौष्ठव स्पर्धा

संपादन
नाव वर्ष
कतार आर्सेनियम चॅम्पियनशिप २०१६
दुबई एक्स्पो बॉडीबिल्डिंग स्पर्धा २०१८
आयएफबीबी शेरू क्लासिक २०१९

शिक्षण

संपादन

महदीने सन २०००-२००५ मध्ये युएईच्या अजमन युनिव्हर्सिटीमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले.[]

पुरस्कार

संपादन
  • सर्वोत्कृष्ट ॲथलीट व्यवस्थापक पुरस्कार (२०१८)
  • बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप कतार (२०१९)
  • बॉडीनेशन परफेक्ट फिट बॉडी अवॉर्ड (२०२०)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Mahdi Parsafar sets a benchmark in the Iranian bodybuilding". www.ibtimes.sg (इंग्रजी भाषेत). 2020-06-25. 2021-01-05 रोजी पाहिले.
  2. ^ admin (2020-05-10). "Mahdi Parsafar is bringing out Iranian Body Building to International Level". News Nit (इंग्रजी भाषेत). 2021-01-05 रोजी पाहिले.
  3. ^ "महदी परसाफर इराणी शरीरसौष्ठवकर्त्यांचे जीवन बदलण्यासाठी तयार आहे". My Nation. Aug 16, 2020.