मर्सेड काउंटी (कॅलिफोर्निया)

(मर्सेड काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

मर्सेड काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मर्सेड येथे आहे.[१]

सान लुइस सरोवर

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८१,२०२ इतकी होती.[२]

मर्सेड काउंटीला येथून वाहणाऱ्या मर्सेड नदीचे नाव दिलेले आहे. ही काउंटी मर्सेड-मॉडेस्टो महानगरक्षेत्राचा भाग आहे. मर्सेड काउंटीची रचना १८५५मध्ये झाली

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Merced County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.