मरिया एलेना कॅमेरिन (इटालियन: Maria Elena Camerin; २१ मार्च, इ.स. १९८२) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक असलेली कॅमेरिन सध्या महिला एकेरी क्रमवारीत ११८व्या स्थानावर आहे.

मरिया एलेना कॅमेरिन
देश इटली ध्वज इटली
जन्म २१ मार्च, इ.स. १९८२
Motta di Livenza
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 445–408
दुहेरी
प्रदर्शन 210–195

बाह्य दुवे संपादन करा