मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ (छत्रपती संभाजीनगर)

(मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षणसंस्था आहे. मराठवाड्यातील व इतर परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेऊन १ सप्टेंबर १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली.

पूर्वपीठिका संपादन

संस्थापक सदस्य संपादन

मा.विनायकरावजी पाटील माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके

पहिले पदाधिकारी संपादन

  1. अध्यक्ष : विनायकरावजी पाटील
  2. उपाध्यक्ष :
  3. सभासद :

कार्यकारी मंडळ संपादन

  1. कार्याध्यक्ष : मा. प्रकाश दादा सोळंके
  2. सचिव : मा. सतीश चव्हाण
  3. सहसचिव :
  4. खजिनदार :

संस्थेचे पदाधिकारी संपादन

  • अध्यक्ष : मा. प्रकाशदादा सुंदरराव सोळंके (माजी मंत्री)
  • कार्याध्यक्ष :
  • उपाध्यक्ष :
  • सहसचिव :
  • सचिव : मा. सतीश चव्हाण (आमदार पदवीधर मतदार संघ औरंगाबाद)
  • खजिनदार :