मरवडे
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
मरवडे हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यामधील व मंगळवेढा तालुक्यातील एक सुधारित गाव आहे. हे गाव महाराष्ट व कर्नाटक या दोन राज्यांच्या हद्दीवरचे व विजापूर-पंढरपूर या रस्त्यावर, मंगळवेढ्यापासून १२ किमीच्या अंतरावर वसले आहे.
या गावात अलीकडच्या काळात भरपूर सोई झालेल्या आहेत.अगदी सरकारी दवाखान्यापासून ते राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत सर्व सोयी उपलब्ध आहेत . मरवडे हे गाव मंगळवेढा तालुक्याची राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |