मय दैत्य
मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. रावणाची पत्नी मंदोदरी मय दैत्याची कन्या होती.
हेमा ही मय दैत्याची पत्नी[१][२] तर मंदोदरीशिवाय दुंदुभी आणि मायावी ही याची अपत्ये होती.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ P. G. Lalye (2008). Curses and boons in the Vālmīki Rāmāyaṇa
- ^ "पढ़िए, रावण की पत्नी मंदोदरी की ये 7 खास बातें". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-09-03 रोजी पाहिले.
- ^ Devahish Dasgupta (2011). Tourism Marketing. Pearson Education India. p. 20. ISBN 978-81-317-3182-6. 29 January 2012 रोजी पाहिले.