मनमोहन अधिकारी (जून, इ.स. १९२०:काठमांडू, नेपाळ - २६ एप्रिल, इ.स. १९९९) हे नेपाळचे माजी पंतप्रधान होते. हे नेपाळ साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाचे सदस्य होते.