मन्नारचे आखात

भारत आणि श्रीलंका यांच्यात हिंदी महासागर आखात
(मन्नारची सामुद्रधुनी या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण भारताचे आग्नेय टोक आणि श्रीलंकेचा पश्चिम किनारा यांदरम्यान असलेल्या चिंचोळ्या समुद्राला मन्नारचे आखात म्हणतात.