Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मनोहर माळगांवकर (जुलै १२, १९१३ - हयात) हे इंग्लिश भाषेमधील मराठी लेखक आहेत.

मनोहर माळगांवकर
जन्म नाव मनोहर माळगांवकर
जन्म जुलै १२, १९१३
भाषा इंग्लिश

माळगांवकरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते हिंदुस्तानी सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्रीमधील अधिकारी, तसेच शिकारी, मुलकी अधिकारी, खाणमालक आणि शेतकरी होते. ते भारतीय संसदेसाठी उमेदवार म्हणूनही उभे राहिले होते.