मनोन्मन्यम सुंदरम पिल्लै(१८५५-१८९७) हे तमिळ देवीस आवाहन या तमिळनाडू राज्याच्या राज्यगीताचे रचनाकार आहेत.