मनदीप सिंग (हॉकी खेळाडू)

मनदीप सिंग (२५ जानेवारी, १९९५:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

मनदीप सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव मनदीप सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २५ जानेवारी, १९९५
जन्मस्थान जलंधर, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी