मध्य प्रदेशमधील जाती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महाराष्ट्रात देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मण, मराठा, कुणबी, महार, मांग, भंगी अश्या ज्या अनेक जाती आहेत तशा नावाच्या जाती मध्य प्रदेशात नाहीत. त्याच्या जातींची नावे वेगळीच आहेत. या जातींना 'समाज' म्हणायची प्रथा आहे.
मध्य प्रदेशातील असे काही समाज :
- अहिरवार समाज :
- कंजर (जिप्सी) :
- कलवार समाज :
- कलार समाज :
- कान्यकुब्ज ब्राह्मण
- कायस्थ
- किराड क्षत्रिय समाज
- कीर समाज :
- कुर्मी समाज : या समाजालाच कुर्मी क्षत्रिय समाज म्हणतात. या जातीमध्ये सुमारे ७५ उपजाती आहेत.[ संदर्भ हवा ][१]
- कुशवाह समाज : ह्या समाजातील जास्तीत जासत लोकांचे आडनाव कुशवाह असते. मौर्य हे त्यांच्यातीलच एक आडनाव.[ संदर्भ हवा ]
- खटीक (ब्राह्मणांमधली एक शूर पोटजात) (खटकी, खट्टिक, क्षत्रिय खटिक, सूर्यवंशी राजपूत खटिक, सोनकर खटिक...) :
- गुर्जर समाज :
- चमार (टान्नर) :
- चित्रगुप्त समाज (बिहार) :
- चौरसिया समाज :
- जायसवाल समाज :
- जैसवार जाति : चांभारांच्या ५१ जातींमधली एक उपजात[ संदर्भ हवा ]
- पाल : पाल गडरिया, पाल बघेल
- बलाई समाज : उपजाती - गुजराती बलाई समाज, मालवीय बलाई समाज, मेघवाल बलाई समाज, वगैरे[ संदर्भ हवा ]
- बेलदार समाज
- बैनगंगा क्षत्रिय पवार समाज
- बैरवा समाज :
- माली (बारा पोटजाती - कच्छवाहा, पडियार, सोलंकी, पंवार, गहलोत, सांखला, तंवर, चौहान, भाटी, राठौड, देवडा आणि दहिया), फूलमाली :
- मीणा समाज : प्रमुख आडनाव मीणा (मराठीत मीना).
- रैकवार समाज / रैकवार मांझी समाज : प्रमुख आडनाव - रैकवार[ संदर्भ हवा ]
- लोधी क्षत्रिय समाज :
- लोहर :
- वाल्मीकि (मेहंदी) :
- सर्व ब्राह्मण समाज :
- सर्व विश्वकर्मा :
- सेन समाज :
- सोधिया समाज :
- स्वर्णकार समाज : या समाजातील बहुसंख्य लोकांचे आडनाव सोनी असते.[ संदर्भ हवा ]
- हैहयवंशीय ताम्रकर समाज :
- हैहय क्षत्रिय कलचुरी कलार समाज[ संदर्भ हवा ]