मधुकर दत्तात्रेय देवरस
मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस (जन्म : ११ डिसेंबर १९१५; - १७ जून १९९६) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेचे सरसंघचालक होते.
मधुकर दत्तात्रेय देवरस | |
---|---|
टोपणनाव: | बाळासाहेब देवरस |
जन्म: | डिसेंबर ११, इ.स. १९१५ |
मृत्यू: | जून १७, इ.स. १९९६ |
चळवळ: | हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी |
संघटना: | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
वडील: | दत्तात्रेय देवरस |
आई: | पार्वतीबाई |
बाळासाहेब देवरस यांच्यावरील पुस्तके
संपादन- देवरस पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर). या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आहे.
- राष्ट्रधर्मी संघयोगी - बाळासाहेब देवरस (प्रभाकर पाठक)
बाह्य दुवे
संपादन- आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
मागील माधव सदाशिव गोळवलकर |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक इ.स. १९७३ - इ.स. १९९४ |
पुढील राजेंद्र सिंह |