मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
तामिळनाडूमधील निसर्ग संवर्धन क्षेत्र, भारत
(मदुमलाई या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मुदुमलै वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान [तमिळ :முதுமலை வனவிலங்கு காப்பகம் ]हे तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात आहे.हे वाघांचे अभयारण्य म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.हे निलगिरी पर्वत रांगामध्ये असून ते केरळ ,कर्नाटक व तमिळनाडूच्या सीमाभागात आहे.