मदन लोकूर
न्यायमूर्ती मदन भीमराव लोकुर ( ३१ डिसेंबर १९५३) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पूर्वी ते दिल्ली तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे व हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
मदन लोकुर | |
---|---|
जन्म |
११ डिसेंबर १९५३ |
शिक्षण | फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली |