मदनलाल बागडी ( ऑगस्ट १३,इ.स. १९१२) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ आणि इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.