मतदार ओळखपत्र (भारत)
भारताचे मतदार ओळखपत्र हे भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आहे. त्याचा मुख्य उद्देश हा मतदान करतांना ओळख म्हणून आहे. ते सामान्य ओळख म्हणून, पत्त्याच्या पुरावा म्हणून व वयाचा दाखला म्हणूनही वापरता येते. त्याशिवाय, इतर ठिकाणी पुरावा म्हणूनही ते ग्राह्य धरल्या जाते जसे, पारपत्र व मोबाईल फोनचे सीम खरेदी करण्यास.[१]
कसे दिसते
संपादनमतदार ओळखपत्र मिळविणे
संपादनखोटे व अकार्यान्वित मतदार ओळखपत्र
संपादनसमस्यांची क्षेत्रे
संपादनओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून कमी प्रतिसाद
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ "भारताचा निवडणूक आयोग (इंग्रजी मजकूर)". २६/०२/२०१५ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)