मणिपुरी ही मणिपूर राज्याची प्रमुख भाषा आहे. मणिपुरी हे एका नृत्यप्रकाराचेही नाव आहे.