मऊ शहर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात वाराणसीपासून १२० किमी अंतरावर आहे. २०११ साली मऊची लोकसंख्या २.९ लाख होती.

मऊ
उत्तर प्रदेशमधील शहर
मऊ is located in उत्तर प्रदेश
मऊ
मऊ
मऊचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 25°56′30″N 83°33′40″E / 25.94167°N 83.56111°E / 25.94167; 83.56111

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा मऊ जिल्हा
क्षेत्रफळ १८० चौ. किमी (६९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,७९,०६०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ