भोजनालय
समर्थ भोजनालय
संपादनजिथे पैसे देऊन जेवण मिळते अशा सार्वजनिक ठिकाणाला भोजनालय अथवा खानावळ असे म्हणतात.
१) समर्थ भोजनालय
संपादनपत्ता - २२/बी, रेळे बिल्डिंग, गिरगाव, मुंबई - ४००००४.
सुरुवात - इस इ.स. १९७२
मालक - कै रामचंद्र सहदेव प्रभू.
मालवणी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन मिळण्याचे हे एक ठिकाण आहे.
बाह्य दुवे
संपादन- समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४ Archived 2007-09-28 at the Wayback Machine.