भूपती राजू श्रीनिवास वर्मा
भूपती राजू श्रीनिवास वर्मा हे भीमावरम, आंध्र प्रदेश येथील भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये नरसपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[१][२] २०२४ मध्ये ते अवजड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयात राज्यमंत्री झाले.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Narsapuram, Andhra Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Raju Bhupathi Wins with 276802 Votes Lead". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ Quint, The (2024-06-04). "Narsapuram Election Result 2024 Live Updates: BJP's Bhupathi Raju Srinivasa Varma Has Won in This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.